Posts

कार्पोरेट ऑफिस मध्ये जॉब साठी प्रथमच जाणाऱ्या मुलीसाठी

Image
कार्पोरेट ऑफिस मध्ये जॉब साठी प्रथमच जाणाऱ्या मुलीसाठी तू जिथे जाणार ते कार्पोरेट्स आहेत .  कोणत्याही इनोसन्स चा गैरफायदा घ्यायची त्यांची मानसीकता असते . . ते पद हुद्दा नातं वय काही बघत नाहीत . . तिथं काहीही काम सांगू देत त्यामागं त्यांचा कोणता वाईट हेतू तर _ _ _ नाही ना याची खात्री करून तूला जे योग्य वाटेल तेच कर . . तिथे मनाविरुद्ध काही घडलेच तर ते आपण कोणासमोर आणू शकत नाही याची काळजी त्यांनी घेतलेली असते या बाबतीत सतर्क रहा . . कोणावरही अती विश्वास ठेउ नकोस मित्र मैत्रीणी अगदी कामावर सोबत असणाऱ्या व्यक्तीही विचीत्र वागू शकतात स्वतःच्या पर्सनल प्रायव्हेट गोष्टी मेसेजेस नंबर्स कोणाशी शेअर करु नकोस तुझ्या अगदी पर्सनल असणाऱ्या गोष्टी त्यांना कळाल्या तर त्याचा गैरफायदा घेउ शकतात याबाबतीत काळजी घे येण्या - जाण्यासाठी कोणावर अवलंबून राहू नकोस सर्व कॅपस सिसिटीव्ही सर्वेलन्स मध्ये असतो कोणत्याही ठिकाणी फोनवर बोलणे , सोशल मिडिया वापरणे , कोणाची भेट घेणे टाळ पैशाचे चेकचे हिशेब टार्गेट हाताळणार असशील तर त्याच्या लेखी नोंदी ठेउन त्याखाली ज्याने पैसे दिले किंवा घेतले त्यांच्या सह्या घे आणि